¡Sorpréndeme!

Eknath Shinde सोडून सगळे शिवसेनेत परततील; Sanjay Raut यांचं मोठं विधान | Shivsena | BJP

2023-03-17 137 Dailymotion

लवकरच भाजपाला (BJP) जोडून गेलेले शिवसेनेत येणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) येणार नाही, त्यांना आम्ही घेणारही नाहीत, असा सणसणीत टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. संजय राऊत हे आज नाशिकमध्ये असून त्यांनी याबाबत भाष्य केलंय. राऊत म्हाणाले की सध्याचं राजकारण लोकांना ठावूक झालं आहे. लोक वैतागले आहे. सरकार ज्याप्रमाणे काम करतंय, लवकरच हे सरकार पडणार असून शिवसेनेतून बाहेर पडलेला गट पुन्हा शिवसेनेत येणार आहे.

#SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Congress #AjitPawar #NCP #Beed #Politics #MarathiNews #RameshPatil #NanaPatole